राजा रानीची गं जोडी 28th July Full Episode Update | Raja Rani Chi Ga Jodi | Colors Marathi

2021-07-29 13

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेच्या २८ जुलैच्या भागात बाबी मावशी शुद्धीवर आल्याचं रणजितला समजत त्यामुळे तो खूप खुश होतो. त्याच वेळी संजू मोठ्या मिशनवर जाते. संजू नकली औषधं देणाऱ्या माणसाला पकडते आणि गोणीत टाकते. काय घडणार आज बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale